हेल्थ आणी फिटनेस

By October 18, 2021April 16th, 2024Fitness Industry
health-and-fitness

“हेल्थ” म्हणजे”आरोग्य” आणी “फिटनेस” म्हणजे”तंदरुुस्ती”.

“हेल्थ म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात”. हेल्थ हा एक विस्ततृ शब्द आहेआणी तो स्वतंत्रपणे (व्यक्ती ते व्यक्ती) बदलू शकतो. चांगले आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावं अशी शरीराची आणि मनाची अवस्था. काही लोक स्वतःच्या आरोग्याबाबतीत वर्णन करताना ‘मी निरोगी आहे’ असं करतात तर खरं, पण ते पूर्णपनी करते निर्भर कि त्यांची निरोगी असण्याची व्याख्या काय आहे.

एका गाडीचे उदाहरण घेऊन आपण हेल्थ समजनू घेण्याचा प्रयत्न करू; आपली गाडी, त्याचा जेव्हा एखादा पार्ट, जसेकि काच, लाईट, एअर फिल्टर,चाक, सायलेन्सर थोडा फार खराब होतो, तेव्हा ती पूर्णपनी काम करायची थांबते का? नाही फक्त जेकाम आधी सहजरित्या होत त्याला थोडे जास्त कष्ट पडत आहेत, म्हणजे गाडीची कामगिरी (परफॉर्मन्र्मस) जी आहे ती खालावते तसेच जेव्हा आपण आजारी असतो किंवा शरीराचा एखादा अवयव / भाग जेव्हा नीट काम करत नसतो तेव्हा आपल्याला साधे दैनदिंन जीवनातील काम करायला देखील थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात, जे कि निरोगी व्यक्ती सहज रित्या करू शकतो. चांगला आहार आणि चांगल्या दैनदिंन सवयी पाळून एखादी व्यक्ती नक्कीच निरोगी जीवन जगू शकते.

“फिटनेस म्हणजे जेव्हा तुम्ही शारीरिक दृष्ट्या धडधाकट असता, जिथे दैनदिंन जीवनातील कोणतही कार्य तुम्ही सहज रि त्या तर करू शकताच पण जड/अवघड कामे देखील खपू कमी थकता किंवा न थकता करू शकता”.

फिटनेस हे फक्त शारीरिक नसनू ते मानसिक देखील आहे, जसे तुम्ही शारीरिक फिटनेस उत्तम ठेवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी वजनी व्यायाम, धावणे, मेदानी खेळ, इत्यादी करता, तसेच मानसिक फिटनेस साठी योगा करणे, ध्यान करणे देखील आवश्यक आहे, कारण मानसिक तंदरुुस्ती (मेंटल फिटनेस) हि शारीरिक तंदरुुस्ती (फिजिकल फिटनेस) इतकीच महत्वाची आहे.

फिटनेस हा चांगल्या आरोग्याचा एक अविभाज्य भाग आहे. फिटनेस चे काही घटक आहेत, जसे कि कार्डिओर्डि व्हॅस्क्यलुर एन्ड्य रुन्स, मस्क्यलुर एन्ड्य रुन्स, मस्लोस्केलेटल स्ट्रेंग्त, फ्लेक्झिबिलिटी, आयडीयल बॉडी कंपोझिशन असे आहेत. फिटनेसच्या प्रत्येक घटकाचे आपले असे एक म्हत्व आहे. त्यामले त्या घटकाची कामगिरी उत्तम करण्यासाठी, त्या घटकाशी सदंर्भि वर्कआउट करायला हवेत, जसे धावणे, जॉगिगं करणे, पोहणे, क्रॉस ट्रेनिगं, एलिप्टिकल, वजनी व्यायाम, स्ट्रेचिगं, योगा, इत्यादी.

फिटनेस ट्रायपॉड, ज्याचे तीन पाय म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड ट्रेनिगं, सतंलिुलित पोषण आणी विश्रांती. फिटनेसस ट्रायपॉड मधील एक पाय जरी कमजोर असेल किंवा त्र्यांच्याकडे दर्लुक्ष केले जात असेल तर तमुची फिजिकल फिटनेस हि नक्की ढासळणार किंवा त्यामध्ये जेवढी प्रगती दिसनू याइला हवी तवे ढी नाही दिसणार, त्यामले फिटनेस ट्रायपॉड च्या प्रत्येक गोष्टी वर सतंलुन राखनू काम करणे गरजेचेआहे.

Leave a Reply

seventeen − one =

Open chat
Got any questions? Get in touch with the course counsellor!